प्रकरण 2. सुक्ष्मजीव मित्र आणि शत्रू
प्रकरण 2 सुक्ष्मजीव मित्र आणि शत्रू स्वाध्याय प्र.1. रिकाम्या जागा भरा. A] सुक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण सुक्ष्मजीव पाहू शकतो. B] हवेमधील नायट्रोजनचे स्थिरिकरण नील हरित शैवाल करते व त्यामुळे मातीची सुपिकता वाढते. C] यीस्टच्या सहाय्याने अल्कोहोलची निर्मिती करतात. D] विब्रियो कॉलरी या बक्टेरियामुळे कॉलरा हा रोग होतो. प्र.2 योग्य उत्तरे निवडा. A] खालील घटकांच्या निर्मितीसाठी यीस्टचा उपयोग करतात. a] साखर b] अल्कोहोल c] हैड्रोक्लोरिक आम्ल d] ऑक्सीजन B] खालील पैकी हे प्रतिजैविक [antibiotic] आहे . a] सोडियम बाय सल्फेट b] स्ट्रेप्टोमायसिन c] अल्कोहोल d] यीस्ट C] खालील आदिजीवांपैकी मलेरियाचा वाहक a] अॅनाफिलस डासाची मादी b] झुरळ c] माशी ...