Posts

Showing posts from September, 2020

प्रकरण 2. सुक्ष्मजीव मित्र आणि शत्रू

Image
   प्रकरण 2 सुक्ष्मजीव मित्र आणि शत्रू स्वाध्याय प्र.1. रिकाम्या जागा भरा. A] सुक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण सुक्ष्मजीव पाहू शकतो. B] हवेमधील नायट्रोजनचे स्थिरिकरण नील हरित शैवाल करते व त्यामुळे मातीची सुपिकता वाढते. C] यीस्टच्या सहाय्याने अल्कोहोलची निर्मिती करतात. D] विब्रियो कॉलरी या बक्टेरियामुळे कॉलरा हा रोग होतो. प्र.2 योग्य उत्तरे निवडा. A] खालील घटकांच्या निर्मितीसाठी यीस्टचा उपयोग करतात.   a] साखर               b] अल्कोहोल   c] हैड्रोक्लोरिक आम्ल      d] ऑक्सीजन B] खालील पैकी हे प्रतिजैविक [antibiotic] आहे .   a] सोडियम बाय सल्फेट     b] स्ट्रेप्टोमायसिन   c] अल्कोहोल              d] यीस्ट C] खालील आदिजीवांपैकी मलेरियाचा वाहक   a] अ‍ॅनाफिलस डासाची मादी      b] झुरळ   c] माशी                      d] फुलपाखरू D] संसर्गजन्य रोगांचा सर्व सामान्य प्रसारक    a] मुंगी          b] माशी    c] ड्रॅगन फ्लाय    d] कोळी E] ब्रेड किंवा इडलीची पीठ खालील कारणामुळे फुगते       a] उष्णता                 b] दळल्यामुळे     c] यीस्ट पेशींच्या वाढी