Posts

Showing posts from November, 2020

दगडी कोळसा आणि पेट्रोलियम

Image
दगडी कोळसा आणि पेट्रोलियम   1. CNG आणि LPG इंधन म्हणून उपयोग करण्याचे फायदे कोणते ? उत्तर:- CNG आणि LPG इंधनाचे फायदे खालील प्रमाणे आहेत. 1.     CNG आणि LPG इंधनाचे जेंव्हा ज्वलन होते , तेंव्हा जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. 2.      CNG आणि LPG इंधनाचे ज्वलन सहजरित्या होत. 3.     CNG आणि LPG इंधनाचे वहन पाईपव्दारे सहजरित्या करता येते. 4.     ही इंधने स्वच्छ आहेत. 5.     CNG आणि LPG इंधन जळत असताना धूर निर्माण होत नाही.   2. रस्ते बनवतानां पेट्रोलियमच्या कोणत्या उत्पादिताचा उपयोग केला जातो त्यांची नावे सांगा. उत्तर:- रस्ते बनवतानां पेट्रोलियमच्या बिटुमेन या उत्पादिताचा उपयोग केला जातो.   3. मृत वनस्पतीपासून कोळशाची कशी निर्मिती होते त्याचे वर्णन करा. त्या प्रक्रियेला काय म्हणतात ? उत्तर:- 1.     मिलियन वर्षापुर्वी घनदाट अरण्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीखाली गाडली गेली. 2.     त्याच्यावरती मातीचे थर वाढत गेले , ज्यामुळे झाडांचे अवशेष दबले गेल...