द्रव्य : धातू आणि अधातू
द्रव्य : धातू आणि अधातू स्वाध्याय प्र. 1. खालीलपैकी कोणत्या पदार्थावर प्रहार करून पातळ पत्रा बनतो ? a. जस्त b. फॉस्फरस c. सल्फर d. ऑक्सिजन प्र. 2. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? a. सर्व धातू तंतूभवनशील आहेत. b. सर्व अधातू तंतूभवनशील आहेत. c. सामान्यपणे धातू तंतूभवनशील आहेत. d. काही अधातू तंतूभवनशील आहेत. प्र. 3. रिकाम्या जागा भरा. a. फॉस्फरस हा अत्यंत क्रियाशील अधातू आहे. b. उष्णता आणि विद्युतधारेचे धातू उत्तम वाहक आहेत. c. तांब्यापेक्षा लोखंड जास्त क्रियाशील आहे. d. धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया होवून हायड्रोजन वायूची निर्मिती होते. प्र. 4. जर विधान खरे असेल तर 'T' खूण करा आणि चूक अ...