प्रकरण 5. सजीवांचा मूलभूत घटक
प्रकरण 5. सजीवांचा मूलभुत घटक 5.1 पान नंबर : 50 प्रश्न: 1 . पेशींचा शोध कोणी व कसा लावला ? उत्तर : पेशीचा शोध रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1665 साली लावला. त्याने स्वत: बनविलेल्या सुक्ष्मदर्शकाखाली झाडाच्या सालीपासुन बनविलेल्या बुचाच्या पातळ चकतीचे निरिक्षण केले असता , त्याला मधाच्या पोळ्या प्रमाणे लहान लहान कप्पे आढळले. यालाच त्याने पेशी असे नाव दिले. प्रश्न: 2. पेशीला सजीवांमधी...